ताज्या बातम्या
Breaking – news

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीची भव्य जाहीर सभा मानसिंगका मैदान पाचोरा सभेची वेळ दुपारी 3 वाजता सभेला प्रमुख मार्गदर्शन मा; गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मा; संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मा; स्मिताताई वाघ खासदार जिल्हा जळगाव मा; मंगेश दादा चव्हाण चाळीसगाव आमदार यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळणार आहे मतदार बंधू भगिनी यांना आग्रहाची विनंती आपण सगळ्यांनी सभेला यावे आपले विनीत भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ सुचेता ताई दिलीप वाघ व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ








