ताज्या बातम्या

Breaking – news हरवले आहेत पदमसिंह पाटील उर्फ जितू आणि नम्रता हे दोघं पती पत्नी तेलंगानाहून डोकलखेडा ता.पाचोरा जि.जळगाव येण्यासाठी निघाले असता ते दि -27-11-2025 रोजी रात्री दहा पर्यंत येणे अपेक्षित असताना त्यांचा दोघांचा फोन सहा वाजेपासून नॉटरीचेबल येत आहे तो नांदेड हिंगोली मार्गे येत असताना त्याने 7.11.मिनिटांनी बाळापूर टोल नाका क्रॉस केला आहे त्याची कार नंबर MH 13 BN 8483 हा असून गेल्या गेल्या 18 तासापासून त्याचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही त्याचं लास्ट लोकेशन वडनेर भोलजी नांदुरा तालुका आहे आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत आपणास विनंती करतो आपणास काही माहिती मिळाल्यास संपर्क करा mo-9226343918 8600088802 9422212434


जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील डोकंलखेडा येथील पद्मसिंह पाटील आणि नम्रता पाटील दोघपती पत्नी आणि त्यांची मुलगी तेलंगाना येथून डोकंलखेडा येथे येण्यासाठी निघाले व परंतु त्यांचा संपर्क 18 तासापासून झाला नाही त्यामुळे त्यांनी मोबाईल नंबर दिले होते एकही नंबर लागला नाही त्यानंतर परत एक ब्रेकिंग न्यूज आली कालपासून हरवलेली गाडी क्रमांक एम एच 13 बी एन 84 83 ही गाडी वडनेर जवळील हायवेला लागून विश्वगंगा हॉटेल जवळ विहिरीमध्ये आढळून आली त्यांना बाहेर काढण्याकरता ओम साई फाउंडेशनची रेस्क्यू टीम नांदुरा फायर ब्रिगेड व नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले बुलढाणा जिल्ह्याचे एसपी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहे पुढील तपास सुरू असून कार विहिरीत कस काय गेली अचानक काय झाले त्याविषयीची माहिती लवकरच मिळेल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button