महायुतीत मोठे वादळ येणार का? सध्या नगरपालिका इलेक्शन मध्ये शेवटच्या टप्प्यात एकमेकांविरुद्ध सभेमध्ये बोलत असल्यामुळे वाद विकोपाला? तीन पक्ष तीन ध्रुव अशी परिस्थिती निर्माण झाली

महायुतीत मोठे वादळ येणार का? महायुतीतील 3 पक्ष आता 3 ध्रुव होण्याच्या प्रयत्नात दिसत आहे एकमेकांविरुद्ध सभेमध्ये बोलत आहे स्थानिक स्वराज्य नगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप पक्षांने शिंदे सेनेला अनेक ठिकाणी सुरंग लावले पक्षफोडीमुळे झालेल्या गैरवर्तन पक्षाच्या दृष्टिकोनातून अहितकारक असून महायुती टिकवायची की नाही पक्ष टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच नाही तर जिल्हा अध्यक्ष सुद्धा पळवण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे शिंदे सेनेच्या डोक्याला ताप वाढला त्यामुळेच अनेक ठिकाणी नगरपालिका मध्ये युती तुटली त्याचे परिणाम म्हणजेच जागावाटप युती धर्म पाळला जात नसून दोन पक्ष दोन ध्रुव अशी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करून थेट आदेश आणले त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी महायुती महाभूकंप होणार का? शेवटचा सल्ला मोठे वादळ येणार हेच दिसत आहे एकमेका विरुद्ध दंड थोपटले कोण सिंघम पिक्चर चे डायलॉग तर नायक पिक्चर चे डायलॉग समोर येत आहे यातच कोणाची भूमिका निर्णायक ठरणार?









