प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे मा उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद (संभाजीनगर) यांची याचिका क्रमांक 11592/2023 न्यायालयाने दिनांक 7/11/2023 निकालानुसार आरटीओ कार्यालयात एजंटांचा प्रवेश बंद करण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी करण्याबाबत एजंटांना प्रतिनिधींना दलालांना अधिकृत मान्यता दिली नाही भारतात एजंट प्रतिनिधी दलाल यांचा कोणत्याही ठिकाणी हस्तक्षेप का असतो कारण अधिकारी डायरेक्ट पैसे घेऊ शकत नाही यामुळे दलाल हे कायमस्वरूपी कोणत्याही कार्यालयात असतात

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे मां उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद (संभाजीनगर) यांची याचिका क्रमांक 11592/2023 न्यायालयाने दिनांक 7/11/2023 निकालानुसार आरटीओ कार्यालयात एजंटांचा प्रवेश बंद करण्यासाठी कार्यालयीन आदेश जारी करण्याबाबत एजंटांना प्रतिनिधींना दलालांना अधिकृत मान्यता दिली नाही भारतात एजंट प्रतिनिधी दलाल यांचा कोणत्याही ठिकाणी हस्तक्षेप का असतो? कारण अधिकारी डायरेक्ट पैसे घेऊ शकत नाही यामुळे दलाल हे कायमस्वरूपी कोणत्याही कार्यालयात दिसतात मा हायकोर्टाचा आदेश असताना सुद्धा दलाल का दिसतात सदर ई-मेल मधील विषयानुसार आपणास कळविण्यात येते की कोणत्याही कार्यालयाने कोणत्याही एजंट प्रतिनिधी दलालांना परवानगी दिली नाही तसेच पत्रात नमूद करण्यात आलेले आहे की प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे सर्व प्रकारच्या सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येतात शासनाने 56 प्रकारच्या सेवा या फेसलेस स्वरूपात नागरिकासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे या सेवांचा लाभ नागरिक घेत आहेत तसेच नागरिकांची कामे सोपी व सुलभ होण्यासाठी परिवहन विभागामार्फत सारथी 4;0 या वाहन प्रणाली द्वारे संगणक प्रणाली केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध आहे या कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या विविध कामकाज करण्याबाबतचे फलक या कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहे अनधिकृत येणाऱ्या व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक न होण्यासाठी वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे नागरिकांच्या सोयीनुसार कामकाज सुलभ होण्यासाठी कार्यालयात मदत कक्ष देखील कार्यरत आहे वाहनाच्या आणि आणि अनुज्ञप्राप्तीच्या विविध कामकाजाबाबत QR CODE सुद्धा मदत कक्षा बाहेर लावलेले आहेत जेणेकरून ऑनलाईन सुविधांचा नागरिकांना लाभ घेता येईल नागरिकांना कोणत्याही अनअधिकृत व्यक्तीकडे न जाता मदत कक्षामार्फत कार्य करून घेण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात येते तसेच या कार्यालयातर्फे/ विभागातर्फे कोणत्याही व्यक्तीस एजंट प्रतिनिधी दलाल म्हणून प्राधिकृत केले नाही प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे








