जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत सदस्य अपात्र प्रकरणात गुलाबराव जगन्नाथ पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर कायमस्वरूपी राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश //न्याय चाहिए तो शासक बनो गुलामगिरी मत करो//

ग्रामपंचायत सदस्य अपात्र प्रकरणात मा उच्च न्यायालयाने गुलाबराव जगन्नाथ पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर कायमस्वरूपी कार्यरत राहणे कामी मा. उच्च न्यायालय संभाजीनगर यांनी दिनांक 20/11/2025 रोजी आदेश दिले आहेत सविस्तर माहिती अशी की ग्रामपंचायत पिंपरी मोंढाळे ता. पारोळा येथील ग्रामपंचायत सदस्य व लोकनेता गुलाबराव जगन्नाथ पाटील यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 40 ब नुसार मा.प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी कलम 40/ब नुसार ग्रामपंचायत सदस्य व लोकनेते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची खरी बाजू न ऐकता एकतर्फी सदस्य अपात्र आदेश दिला होता सदर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशा विरुद्ध लोकनेते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी अप्पर आयुक्त निलेश सागर ( ग्रामपंचायत विभाग )नाशिक विभाग नाशिक येथील अर्धा न्यायीक कोर्टात अपिल दाखल केले होते परंतु संबधित नाशिक विभाग मधिल अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची खरी बाजु न ऐकता एकतर्फी व राजकीय पुढारी याची गुलामगिरी करून बेकायदेशीर पणे सदस्य अपात्र आदेश दिला होता जळगाव जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नाशिक विभाग येथील अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्या आदेशा विरुद्ध लोकनेते ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी मा उच्च न्यायालय संभाजी नगर येथे रिट. याचिका दाखल करण्यात आली होती
मा. उच्च न्यायालय संभाजी नगर सदस्य अपात्र प्रकरणात मा. अडवहोकेट अभिनय दिलीप खोत साहेब यांनी कायदेशीर कामकाज व सत्य बाजु मा. उच्च न्यायालय संभाजी नगर येथील न्याय धिश अरूण पेडणेकर साहेब यांच्या न्यायालयात सदस्य अपात्र प्रकरणात कामकाज सुरू होते मा उच्च न्यायालयाने दिनांक 20/11/2025 रोजी आदेशानुसार गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या ग्रामपंचायत सदस्य कायमस्वरूपी कार्यरत राहण्यासाठी आदेश पारित केलेले आहेत ग्रामपंचायत सदस्यव लोकनेते गुलाबराव जगन्नाथ पाटील यांना काहि समाजकंटकांनी काही राजकीय पुढारी व गावगुंड यांनी पूर्व नियोजित कटकारस्थाने रचुन बेकायदेशीर ग्रामपंचायत सदस्य अपात्र केले होते मात्र शेवटी न्याय दैवताने सत्याला न्याय दिलेला आहे








