ताज्या बातम्या

बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या दोन प्राथमिक शिक्षिका निलंबित नवरा जिवंत असताना घटस्फोटीत परितक्त्या असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून अनेक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बदलीत सवलत घेतली प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्या त्या शिक्षकांना निलंबित करून गुन्हे दाखल करा अशा बदल्या करण्यासाठी पैसे घेतो कोण? म्हणजेच हा आतून करोडोचा व्यवहार होतो फक्त महाराष्ट्रात/ देशाच विषय सोडा देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात कोणत्याही खात्यात भ्रष्टाचार _ _जनतेचे प्रश्न कधी सुटतील?


जिल्हा अहिल्यानगर (अ; नगर) घटस्फोटीता अथवा परितक्त्या असल्याचे प्रमाणपत्र दाखवत बदलीच्या सवलती घेऊन प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या सोनी सुभाष पूरनाळे व जयश्री हरिश्चंद्र रहाटडे या दोन महिला शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी घटस्फोटीत परितक्त्या दिव्यांग दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र बनवून बदली मध्ये सवलत मिळवतात असे अनेक गैरप्रकार समोर आले आहे घटस्फोटीत परितक्या नसतानाही लाभ घेत आहे म्हणजेच नवरा असताना घटस्फोटीत दाखवत आहे अशी लेखी तक्रार चंद्रशेखर पंचमुख यांनी केली आहे या संशयावरून समित्यामार्फत 58 शिक्षकांची तपासणी करण्यात आली या अहिल्यानगर तालुक्यातील वरील दोन शिक्षिका या विभक्त न राहत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले पारनेर कर्जत श्रीरामपूर व नेवासा येथील समित्यांनी तेथील शिक्षकांचा स्वयं स्पष्ट अहवाल नसल्याचे त्यांच्याकडून फेर अहवाल मागविण्यात आला आहे हा अहवाल प्राप्त झाला असून कोणीही दोषी नसल्याचे प्रशासनाचे असे म्हणणे आहे समित्यांवरच संशय कारण याबाबत यापूर्वी तीन वेळा समित्या नेमल्या होत्या त्यांनी तपासणी पण केली मात्र समित्यांनी खोटे अहवाल देऊन कर्मचाऱ्यांना वाचवले त्यामुळे या शिक्षकांबाबत पूर्वी खोटे अहवाल देणाऱ्या समितीयांवरही कार्यवाही करा अशी मागणी चंद्रशेखर पंचमुख यांनी केली आहे असेच बलात्कार झाला भ्रष्टाचार झाला त्याच्यावरही समित्या नेमल्या जातात आणि समित्याच खोटे अहवाल देतात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button