ताज्या बातम्या
जि: जळगाव ता: पाचोरा नगरपालिका निवडणु कीसाठी आज दि; 15/11/2025 रोजी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सुचेताताई वाघ प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार सौ कीर्ती अजय अहिरे व दादासो भूषण दिलीप वाघ तसेच प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सुरज दादा वाघ व सौ सीमा समाधान पाटील प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार श्री वासुदेव महाजन या सर्वांचे उमेदवारी अर्ज भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्यामजी चौधरी माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ भाजपाचे तालुका अध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे सौ वैशालीताई नरेंद्र सूर्यवंशी भाऊसो डी एम पाटील जि प सदस्य माधव काटे भाजपाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत भरण्यात आला







