गायरान गावठाण जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार विक्री गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकारी उप जिल्हाधिकारी जळगाव एरंडोल उपविभागीय अधिकारी आणि पारोळा तहसीलदार यांच्या संगनमताने जमीन विक्री?? शासनाच्या मालकीची जमीन विक्री जळगाव जिल्ह्यातही अडाणी अदाणी अंबानी तयार _ _ सावधान सगळ्यात तहसील कार्यालयात असे प्रकार आढळून येत आहे यांना पगार नाही का? सामाजिक कार्यकर्ता गुलाब पाटील पारोळा

Breaking news✍️✍️✍️✍️
गायरान जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार विक्री गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी जळगाव आणि पारोळा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या संगनमताने जमीन विक्री?जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी पेंढार. ऊ. (मोंढाळे) येथील गायरान जमीन सर्व क्रमांक 84 आणि 04 मधिल काही भाग बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर खरेदी विक्री एकुण 22 खरेदी विक्री दस्तावेज झालेल्या बाबतीत गैरव्यवहार उघडकीस आला आहे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी बेकायदेशीर विक्री गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभाग एरंडोल पारोळा सरकारी गायरान जमीन बेकायदेशीर विक्री गैरव्यवहार प्रकरणात जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी महसूल विभाग आणि एरंडोल उपविभागीय अधिकारी व पारोळा तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व मालमत्ता अधिकारी बी. एस. अकलाडे जिल्हा परिषद जळगाव याच्या कडे लेखी तक्रार दाखल करून तया सोबत पुरावा म्हणून सर्व कागदपत्रे व सूची दस्तावेज सह सरकार च्या मालकीची गायरान जमीन बेकायदा विक्री झाली आहे तरी हि संबधित महसूल विभाग व ग्रामविकास विभाग मधिल अधिकारी व कर्मचारी कारवाई करत नाही पारोळा तालुक्यातील पिंपरी प़. ऊ. या गावातील 25 एकर जमीन बनावट कागदपत्रे तयार करून सरपंच व ग्रामसेवक व शिपाई व रोजगार सेवक व इतर भुमाफिया यांनी संगनमताने कटकारस्थाने शासनाच्या मालकीची जमीन विकुन शासनाची फसवणूक केली आहे या बाबतीत जिल्हाधिकारी जळगाव संबधित अधिकारी कारवाई करण्यात दिरंगाई करत आहेत या बाबतीत येणाऱ्या आठ दिवसात कार्यवाही व कारवाई दोषींवर न झाल्यास मी तक्रार दार मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे याची महसूल विभाग व ग्रामविकास विभाग मधिल संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी नोंद घ्यावी..







