ताज्या बातम्या

जि; जळगाव ता; पाचोरा शेतकरीअनुदानाचा अपहार निलंबित तलाठी पोलिसांना शरण आयडी पासवर्ड देऊन मलिदा खाणारा मोकाट? अपरा तफरीची रक्कम 3 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पिक नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम हडप करणाऱ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी किती दिवस लावणार शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून मा; न्यायालयाने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून लवकर निकाल देऊन शेतकरी अनुदानाच्या अपहरमध्ये अडकलेल्या चोर भामट्यांकडून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसे न झाल्यास पाचोरा तहसील येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल


अफरा तफरीची रक्कम 3 कोटीपेक्षा जास्त आतापर्यंत 600 च्या वर बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेले आहे अजून मागच्या 2020 पासून काय घोटाळा झाला तो घोटाळा सुद्धा समोर येईल शेतकरी अनुदानात अडकलेल्या अधिकारी व क्लार्क तलाठी स्वतःला असे समजतात की मी नाही त्यातली आणि _ _ _ _ _ शेतकरी अनुदान घोटाळा निलंबित तलाठी पोलिसांना शरण आला असून त्याला कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी भेटली आहे त्या तलाटीने जे काही सत्य आहे ते सांगून मोकळे व्हायला पाहिजे आशीर्वाद कोणाचा? कारण शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी गंभीर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सगळं समोर आहे कोणाच्या खात्यामधून कोणाचे पैसे ऑनलाईन गेले पैसे बरोबर गेले का नाही हे मेन तहसीलदार साहेबांनी पाहणे जरुरीचे होते पैसे कसे गेले कोणाच्या खात्यावरून कोणाच्या खात्यावर गेले फक्त त्यांना पकडून आणायचंय तरी पण चोर सापडत नाही म्हणजे कोण किती हुशार आहे याच्यावरून समजते// एकच ठिकाणाहून पैसे गेले कसे गेले कोणाच्या खात्यावर गेले एवढाच तपास महत्त्वपूर्ण आहे तेवढ्यासाठी संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली काहींचे चेहरे इतके बारीक झाले आहे त्यावरून ते लगेच लक्षात येत आहे भाऊ आपला बी नंबर लागणार शे //? शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे खाण्यासाठी कोण काय करत आहे कोण कोणाला वाचवत आहे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नाही आणि शेवटी सगळे सापडणार आहे तो कोणीही असो चोर शेवटी चोरच असतो आपल्याला त्याच्याबद्दल काही देणं देणं नाही/फक्त सगळेच चोर जेलमध्ये गेले पाहिजे म्हणजे त्यांची नोकरी गेली पगारातून पैसा वसूल झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर जो अनुदानाचा घोटाळा झाला आहे ती रक्कम लवकर वसूल करावी संपला विषय


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button