ताज्या बातम्या

नागपूर ग्रामीण RTO च्या कार्यालयात लाच_ खोरी वाढल्याने एसीबी कडून पाच महिन्यात चार वेळेस कार्यवाही बाकी टेबला खालून असे 90% पैसे देणारे आपले काम करून निघून जातात त्यांना वेळ नसतो अधिकाऱ्यांना इतका मोठा पगार असून लाच स्वीकारतात प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण नागपूर काय म्हणाले विशेष पथकाने केलेल्या चौकशीत मला बाजू मांडण्याची संधी दिली नाही कुत्र्यापेक्षा यांची जिंदगी खराब झालेली आहे देश आपला आहे ही जाणीव राहिली नाही सगळ्याच ठिकाणी असे प्रकार सुरू आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही शेतकरी रोज आत्महत्या करत आहे या भ्रष्टाचारामुळेच


नागपूर जिल्ह्यातील आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ग्रामीण असो किंवा शहरी असो आरटीओ कार्यालयात सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचार ओपन केले असले तरी हे फक्त 1% आतापर्यंत भ्रष्टाचार ओपन झाला असून 99% भ्रष्टाचार हा दिसत नाही म्हणजेच हा सगळा पैसा टेबलाखालून जातो साधारणता आरटीओ ऑफिस मध्ये कामकाजा निमित्त माणूस गेला असता तेथील ऑफिस कार्यालयात लिपिक क्लार्क व्यवस्थित बोलत नाही डायरेक्ट सांगतात बाहेर बसलेले एजंट आता एजंट कोण? शासनाने ऑनलाईन सुविधा केली असून बाहेर दलालांना परवानगी नाही शासनाच्या नियमानुसार तरीही ते का म्हणून बसतात म्हणजेच दलाल पासून मोठी साखळी तयार होऊन हा पैसा जातो कुठे उदाहरणार्थ एखाद्या वाहनाला खर्च ऑनलाइन 1 हजार रुपये लागत असेल तर हे बाहेर बसलेले संविधानाच्या भाषेत दलाल 3 हजार रुपये सांगतात त्याचा दुसरा भाऊ तोही तेच सांगतो लाचलुचपत विभाग कार्यवाही करत असते परंतु शंभर टक्के कार्यवाही होताना दिसत नाही आश्चर्याची बाब त्यामुळे सगळेच म्हणजेच 99% अधिकारी संशयाच्या भौऱ्यात सापडले असून वरून दबाव जास्त असल्यामुळे सगळे एकमेकांना पूरक असल्याचे समजते दिनांक 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवारी रोजी नागपूर येथे 2 अधिकाऱ्यांना लाज घेताना अटक करण्यात आली विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आरटीओ कार्यालयात वाढत्या लाज खोलीवर कठोर भाष्य केले होते परंतु कार्यवाही केली नाही फक्त बोलतात ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत असे सुरू राहणार सप्टेंबर 2024 मध्ये नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात एलसीबीने पाच महिन्यात चार भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली एसीबी ने या अगोदर सप्टेंबर 2024 जानेवारी 2025 एप्रिल 2025 आणि आता 17 ऑक्टोबर 2025 कार्यवाही केल्यामुळे हा महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे अनेक वर्षापासून सुरू असलेली लक्झरी एक्सीडेंट अनेक ठिकाणी झाले विनाकारण पैसे देऊन अपघातात मेलेल्यांची संख्या आतापर्यंत भरपूर प्रमाणात झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कोणी असो मुख्यमंत्री यांनी जागेवरच अपघाती मृत्यूला पैसे दिले पैसे का दिले जातात? लक्झरी पासिंग असल्यानंतर विमा कंपनी पैसे देऊ शकते ना? लक्झरी इन्शुरन्स आणि वाहन पासिंग वाहनावर बोजा चढवणे बोजा उतरवणे संदर्भात त्यानंतर लायसन विभागात मोठा भ्रष्टाचार झाला होता ड्रायव्हिंग मोटर इन्स्टिट्यूट असे अनेक मुद्दे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकशीसाठी विशेष पथक नेमले होते त्या विशेष पथकाने दिलेल्या अहवालाची पुढील प्रमाणे नावे असून त्या नावाचे अधिकारी यांना विदर्भ बाहेर बदली करावी अशी स्पष्ट शिफारस केली आता अधिकारी विदर्भाच्या बाहेर गेल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही हे कशावरून सांगता येते? त्यानंतर सरकारने मानवी हस्तक्षेप बदल्यांसाठी पैसा देवाणघेवाण होते त्यामुळे बदल्या ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी आरटीओ अधिकारी जायला तयार नव्हते सरकारचा आदेश असताना सुद्धा नागपूर ग्रामीण प्रादेशिक विभागात परिवहन अधिकारी म्हणून सध्या विजय चव्हाण कार्यरत आहे मात्र राज्य सरकारने नेमलेल्या विशेष पथक अहवालाच्या नावात त्यांच्याही नावाचा उल्लेख भ्रष्टाचार यादीमध्ये होता


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button