सुविधांनामुळे 85 कोटी बहुजनांचे मुले शाळा शिकून स्वतःचे भविष्य निर्माण करू शकतात त्याच संविधाना विरोधात उच्चवर्णीय रस्त्यावर उतरून संविधानाचा विरोध करत आहे कारण संविधानात सगळ्या जातींचा व समाजाचा विकास केला जातो तर संपूर्ण जगाला संविधान मान्य आहे पण भारतात संविधान विरोधी कार्यक्रम राबवतात मुख्य मुद्दा षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन आहे ईव्हीएम मशीनला बंद करण्यासाठी मोठ्या लोक संख्येने समर्थन करावे कारण ईव्हीएम मशीन खोटे व चुकीचे आकडे देत आहे कारण त्यात सॉफ्टवेअर सरकारच्या सुविधा प्रमाणे बसवलेले असते त्याप्रमाणे ईव्हीएम मशीन खोटे व चुकीचे मतदानाचे आकडे देत असल्यामुळे भारतातील जनतेचा बहुमूल्य मतदानाचा अधिकार षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन मुळे धोक्यात आला यामुळेच सवैधानिक पद्धतीने म्हणजेच बॅलेट पेपरवर मतदान घेऊन संपूर्ण देशाचा विकास होईल

सुविधांनामुळे 85 कोटी बहुजनांचे मुले शाळा शिकून स्वतःचे भविष्य निर्माण करू शकतात त्याच संविधाना विरोधात उच्चवर्णीय रस्त्यावर उतरून संविधानाचा विरोध करत आहे कारण संविधान हे सगळ्यांसाठी आहे सगळ्या गोष्टींचा विचार केला तर संपूर्ण जगाला संविधान मान्य आहे पण भारतात संविधान विरोधी कार्यक्रम राबवतात मुख्य मुद्दा षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन आहे सवैधानिक पद्धतीने म्हणजेच बॅलेट पेपरवर मतदान घेऊन संपूर्ण देशाचा विकास होईल की नाही गंमत आधार कार्ड – पॅन कार्डला जोडले आधार कार्ड – बॅंक अकाऊंटला जोडले आधार कार्ड -शालांत परीक्षांना जोडले आधार कार्ड – गॅस सिलेंडरला जोडले आधार कार्ड – मोबाईल नंबरला जोडले आधार कार्ड – नोकरीवर हजेरीला जोडले आधार कार्ड – सरकारी योजनांचा फायदा घेण्या साठी जोडणे आवश्यक केले पण आधार कार्ड हे मतदान कार्डाला जोडले नाही का कारण महाधूर्त राजकारणी आधारच्या लिंकींगमुळे एकाच नांवाने वेगवेगळ्या ठिकाणचे डबल ट्रीपल मतदान बंद होईल एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या नांवाने होणारे मतदान बंद होईल बोगस नांवाने मिळवली जाणारी मते बंद होतील हाच का स्वच्छ भारत
पारदर्शक सरकार जागो मतदार










