ताज्या बातम्या

पंडित मिश्राच्या शिवपुराण कार्यक्रमाला जाणाऱ्या भक्तांचा भीषण एक्सीडेंट


महाराष्ट्र जिल्हा धुळे शिरपूर तालुक्यातील सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमास रिक्षाने जाणाऱ्या भक्तांचा एक्सीडेंट झाला या अपघातात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहे कथेसाठी शिरपूर शहरात जात असताना अचानक रिक्षा क्रमांक 27 98 या गाडीचे पुढचे टायर फुटले पुढचे टायर फुटल्यानंतर रिक्षा नियंत्रित राहत नाही टायर फुटल्यामुळे रिक्षा शेतात जाऊन उलटली एवढे बरे झाले की समोर येणाऱ्या वाहनावर आदळली नाही जखमी महिलांवर इंदिरा गांधी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय पथकाकडून उपचार सुरू झाला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे आज चार महिला त्यांचा संसार त्यांच्या एक्सीडेंट मुळे ओसाड पडणार अशा दुर्दैवी घटना घडत असतात देव मनात असावा कारण आता या चार महिलांच्या एक्सीडेंट मुळे त्यांच्या घरावर संसारावर परिणाम केवढा मोठा होईल त्यांच्याकडे कोण लक्ष देणार मदत मदत मिळाली तरी की तटपुंजी असेल कोणाचा हात मोडला असेल तर कोणाचा पाय कोणाचा डोकं फुटल आहे याचा अर्थ भारतात अनेक ठिकाणी काही भाविक भक्त चेंगणाचेंगरीमध्ये एक्सीडेंट मध्ये मृत्युमुखी पडतात आतापर्यंत कोणत्याही सरकारने तिथल्या प्रतिनिधींनी यांनी एक्सीडेंट किंवा मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन विचारपूस केली का भारतात फार गंभीर परिस्थिती होत चालली महागाईमुळे एकीकडे पैसा नाही म्हणतात आणि दुसरीकडे काय सुरू आहे विज्ञान युगात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button