जि जळगाव ता पाचोरा नगरपालिका प्रभाग क्र 8 चे शिंदे गटाचे उमेदवार गणेश बापु यांना जनतेचा मोठा प्रतिसाद// एकच ठिकाणी सातत्याने कार्य केल्यामुळे जनतेचा प्रतिसाद

एकच कॉल प्रॉब्लेम सॉल करणारा अवलिया नागरीकांनी दिलेल्या या उपमेची परिसरात मोठी चर्चा पाचोरा न पा निवडणुकीत प्रभाग क्र 8 चे उमेदवार आ.आप्पासो किशोर पाटील यांचे अत्यंत विश्वासु जनसेवक गणेश भिमराव पाटील यांना प्रचारा दरम्यान मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. आपल्या सुसंस्कृत शिस्तप्रीय दुरदृष्टी मुळे नेहमीच चर्चेत असणारे गणेश बापु नुसते प्रभागा पुरताच मर्यादित न राहता कोणाचाही कॉल आला तर तात्काळ हजर राहुन समस्या सोडवतात म्हणूनच तर त्यांना एक कॉल प्रॉब्लेम सॉल करणारा जनसेवक ही उपमा दिली जाते गणेश बापुंच्या रॅलीला प्रचाराला नागरीक महिलावर्ग स्वयंस्फुर्तीने काम करतांना दिसत आहे याचे कारण ही तसेच आहे त्यांनी केलेल्या 24 तास 365 दिवस कामाची ती पावती आहे गणेश बापुंचा प्रत्येक गल्ली गल्लीत थेट घरापर्यत पारिवारिक संबंध असल्याने प्रभागातील नागरीकांची त्यांना प्रथम क्रमांकाची पसंती मिळत आहे यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता मी सर्वसामान्य जनतेतलाच जनसेवक आहे प्रभागाचे माझ्यावर असणारे प्रचंड प्रेम आशिर्वाद कायम टिकवुन ठेवेल









