ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ता (अनिल) आबा येवले यांचा सत्कारावर सत्कार होत असून ते जिल्हा जळगाव तालुका पाचोरा दि पाचोरा पीपल बँक आमंत्रित सदस्य झाल्यामुळे अनिल आबा येवले यांचा सत्कार अनेक ठिकाणी करण्यात आला दिनांक 28 रोजी पाचोरा रथ गल्ली येथील बालाजी मित्र मंडळातर्फे पत्रकार (अनिल) आबा येवले यांचा सत्कार करण्यात आला पाचोरा प्रतिनिधी पाचोरा

पाचोरा येथील रथ गल्लीतील बालाजी मित्र मंडळ तर्फे पाचोरा पीपल बँक आमंत्रित सदस्य अनिल आबा येवले यांचा सत्कार करण्यात आला पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील रथ गल्लीतील असलेले प्रसिद्ध बालाजी मंदिर व प्रसिद्ध असलेला रथ असून या बालाजी मित्र मंडळ तर्फे दरवर्षी गणपती उत्सव साजरा करण्यात येतो या गणपती मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय व भावनाप्रधान मंडळ असून आज पर्यंत या मंडळातर्फे शासनाचे काटेकोर नियम पाळण्यात आले असून या मंडळाला दहा वर्षांपूर्वी पोलीस स्टेशन तर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले होते या मंडळातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले जातात या बालाजी मित्र मंडळातर्फे विविध क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य केलेले व्यक्तींना त्यांचा सन्मान केला जातो तसेच यावेळेस श्री बालाजी मित्र मंडळ तर्फे बालाजी मित्र मंडळाचे सदस्य अनिल आबा येवले यांचे पाचोरा पीपल्स बँक आमंत्रित सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व सदस्यांच्या मार्फत त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला








