लासलगाव रेल्वे स्टेशन रोड लगतच्या खड्ड्यामुळे अपघातात मोठया प्रमाणे वाढ सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांची प्रत्येक ठिकाणी कामांच्या बोंबाबोंब असल्यामुळे मुदतीच्या पहिलेच सहा महिन्यात वर्षात रस्त्यामध्ये खड्डे पडत आहे पूल उध्वस्त होत आहे कमिशन मुळे रस्त्यांचे कामे होत नाही फक्त बोर्डावर लिहितात इतक्या करोड चे कामे त्या कामात काय _ ? डुबलीकेट मटेरियल?

लासलगाव विशेष प्रतिनिधी लासलगाव ता. निफाड लगत रेल्वे स्टेशन रोड च्या सर्व रस्त्यावरील अपघात झालेला धोकादायक खड्ड्यांमुळे उघडे पडलेल्या खड्ड्याचे अपघातला जाहीर आमंत्रण देणार्या गजच्या सळ्या काढून रस्ता मोकळा करताना लासलगाव चे सामाजिक कार्यकर्ते संजय भालके दिलीपराव पानगव्हाणे बाजीराव वाघ कुंदे पाटील व इतर सर्व त्रस्त झालेले नागरिक यावेळी उपस्थित होते त्वरित खड्ड्यात सिमेंट टाकण्याचा निर्णय सा. बां. विभागाने घ्यावा अन्यथा दि.22 ऑगस्ट रोजी त्या खड्ड्यात भव्य वृक्षारोपण करून जन आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा सर्व सामान्य जनतेचा बुलंद आवाज राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ स्वाभिमानी सेना जनसेवक मा. श्री. डॉ. शेरूदादा सादिकभाई मोमीन सोशल फाउंडेशन व. लोकशाही मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे








