महाराष्ट्र राज्य अमरावती मध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक सुरज डाबेराव व चालकाला 15 हजाराची लाज घेताना रंगे हात पकडले राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक चोर पकडण्यासाठी असतात_ का? कुंपणच शेत खाते असा प्रकार सध्या दारूबंदी विभागात सुरू आहे दारूच्या व ताडीच्या दुकानात अनेक गैरप्रकार थैल्या भरून दारूची विक्री अनियंत्रित वाहतूक डुबलीकेट ताडी विक्री यांच्यावरही ED ने कार्यवाही करावी आणि अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी सध्या जळगाव जिल्ह्यातही दारूबंदी विभागाचे अनेक गैरप्रकार आढळून आले न्यूज टाकून त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही एकही कार्यवाही करत नाही फक्त येऊ द्या_ _?

सध्या महाराष्ट्र राज्यात डुबलीकेट दारू डुबलीकेट ताडी विक्री सुरु असून मोठमोठे भ्रष्टाचार होत असून कमिशन अधिकारी घेत आहे यांच्यावर आशीर्वाद कोणाचा? त्यांची सीबीआय चौकशी करावी ज्याप्रमाणे अमरावतीत कार्यवाही करताना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकातील निरीक्षक आणि चालकाला 15000 रुपयाची लाज स्वीकारताना रंगेहात पकडले दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि जप्त केलेले वाहन सोडून देण्यासाठी रक्कम मागितल्याचा आरोप केला असून ही कार्यवाही झाल्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात चर्चेचा विषय सुरू झालेला आहे लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने कार्यवाही करायच्या ऐवजी त्यांच्याच पथकातील निरीक्षक आणि चालक यांनी 15000 रुपयाची लाज स्वीकारताना लाज लुचपत विभागाने रंगे हात पकडले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे 1) सुरज रतन सिंग डाबेराव वय 50 पद निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अमरावती राहणार काँग्रेस नगर सिग्नेचर सोसायटी प्लॉट नंबर 610 सि विंग अमरावती 2) संजय जिमाजी देहाडे वय 57 चालक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अमरावती राहणार एम आर कॉलनी फ्लॅट क्रमांक 2 बांधकर रेसिडेन्सी अमरावती सापळा करून अटक दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास पडताळणी कार्यवाहीदरम्यान आरोपी दाबेराव यांनी तक्रारदाराकडे वाहन सोडवण्यासाठी व दारूचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पंधरा हजार रुपयाची लाख मागितली व स्वीकारण्यास सहमती दर्शवली सापळा कार्यवाही दरम्यान दाबेराव यांच्या सांगण्यावरून आरोपी चालक देहाडे यांनी पंचा समक्ष लाच स्वीकारली त्यानंतर एसीबी पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले ही संपूर्ण कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र तसेच सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी सुनील किनगे पोलीस उपाधीक्षक यांनी कार्यवाही केली कार्यवाहीत पोलिस निरीक्षक चित्रा मेसरे पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड पोलीस अंमलदार प्रमोद रायपुरे शैलेश कडू महेंद्र साखरे आणि चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश कीटुकले यांचा सहभाग जनतेसाठी आव्हान असे गैरप्रकार झाल्यास लाज लुचपत विभाग यांना त्वरित कळवावे




