ताज्या बातम्या

रेव पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार खडसेंचां जावई प्रांजल खेवलकर याच्या मोबाईल मध्ये अक्षपार्य 1749 Chitra व्हिडिओ 234 अनेक ठिकाणी महिला व मुली पळवल्या जातात यांचे धागेदोरे कुठपर्यंत आहे यांची नार्को टेस्ट करायला पाहिजे मोठे तितके खोटे यांचे काय धंदे चालतात जनतेला इकडे एक वेळेस अन्न खाण्यासाठी दिवसभर कष्ट करून खावे लागते आणि यांचे चोचले पहा


रेव पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार खडसेंचां जावई प्रांजल खेवलकर याच्या मोबाईल मध्ये अक्षपार्य चित्रफिती 1749 व्हिडिओ 234 असलेली व्हिडिओ आढळले अनेक ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण ब्लॅकमेल करण्यासाठी अनेक उद्योग या खडसेच्या जावई ने केले जनतेला इकडे एक वेळेस अन्न कष्ट करून खावे लागते आणि यांचे चोचले पहा यामुळे प्रांजल खेवलकर हा सध्या जास्तच अडचणीत आलेला आहे पुणे येथील रेव पार्टीत मुख्य आरोपी असलेला प्रांजल खेवलकर याच्या मोबाईल मध्ये पोलिसांनी अक्षपार्य अश्लील मोबाईलचा साठा असून हा मानवी तस्करीचा प्रकार आहे रेव पार्ट्यांमध्ये महिलांवर नशा देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले खेवलकर हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई असून त्याची पत्नी रोहिणी खेवलकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट पक्षाच्या महिला अध्यक्ष आहे रेव पार्ट्यांमध्ये महिलांवर नशा देऊन लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप चाकणकर यांनी केला काही महिलांची आपत्ती जनक चॅटिंग करण्यात आली आहे पीडितांमध्ये मोलकरीणचा संबंध आहे अशी माहिती त्यांनी दिली या प्रकरणातील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून राज्य सरकारने विशेष पथकाने एसआयटी नेमून नार्को टेस्ट करावी दोशींवर कार्यवाही करण्यात यावी असे महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी सांगितले खेवलकरच्या मोबाईल मध्ये हिडन फोल्डर मध्ये एकूण 1749 नग्न चित्र व चित्रफिती असून अत्यंत अश्लील आहे ही चित्रफिती पीडित महिलांना पळवून आणलेल्या महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आल्या असल्याचे चित्र प्रार्थमिक तपासात स्पष्ट झाले आहे महिलांना सिनेमात काम देण्यासाठी लालूच दाखवून लोणावळा साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन केल्याचे स्पष्ट झाले मानवी तस्करी आयोगाने या प्रकरणाचा शोध सुरू केला असून लवकरच सत्य समोरील या प्रकरणात आरुष नावाचा व्यक्तीचा सहभाग असून त्याच्यामुळे अनेक प्रकरण उघडकीस येईल असे चाकणकर यांनी सांगितले खेवलकर याने एकूण 28 वेळा रूम बुक केल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली आहे मोठे तितके खोटे हा एवढा गैरप्रकार करत असताना पत्नी रोहिणी खडसे यांच्या लक्षात का आले नाही असा सवाल जनता करीत आहे गोरगरिब महिला मुलींचा शरीराचा गैरफायदा घेण्यासाठी अशा लोकांची नार्कोटेस होऊन फाशी झाली पाहिजे काय पक्ष काय ते धंदे सगळीकडे लूट मार भ्रष्टाचार बेरोजगारी याचा फायदा घेऊन मोठे लोक असे काम करत असतात आणि मे कोर्टामध्ये बाय इज्जत घरी येतात आणि परत तेच आणि परत तेच यासाठी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी खरा न्याय मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट त्यावेळेस केले होते त्यावेळेस त्यांनी न्यायपालिकेवर आक्षेप घेतला होता बहुजनांना न्याय मिळत नाही गरिबांना न्याय मिळत नाही न्यायपालिका कोणासाठी?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button