एपीआय पी आय डीवायएसपी एसपी त्यानंतर अनेक आयएस आयपीएस अधिकारी खरोखर अभ्यास करून परीक्षा पास झालेले कुठला ही वशिलाबाजी पैसे न भरता अधिकारी यांच्या चाणाक्ष कामगिरी बद्दल महत्त्वपूर्ण विषय काही अधिकारी आपल्या वेळेनुसार होतकरू मध्यम वर्गीय गरीब विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिक्षण व माहिती मदत करीत असतात जिद्द चिकाटी आत्मविश्वास व सातत्यपुर्ण अभ्यासाचे जोरावर विद्यार्थी कुठलेही अशक्य असे यश संपादन करू शकतो- स.पो.नि. शंकर मुटेकर

दिनांक 05.08.2025 रोजी स.पो.नि. शंकर मुटेकर जिल्हा जळगाव चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन यांनी चाळीसगाव शहरातील बी.पी. आर्ट अँड सायन्स कॉलेज येथे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंना मा. विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे संकल्पनेतुन तयार करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन PPT द्वारे विद्यार्थ्यांंना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांंना कठोर मेहनतीच्या नियमित अभ्यासाचे जोरावर कितीही अवघड असलेले यश संपादन करता येत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांंकडे नम्रता गुरुजना प्रती आदर व कठोर मेहनत घेण्याची तयारी असावी विद्यार्थीनी त्यांचेकडे असलेल्या मोबाईल व इतर साधनाचा वापर वेगवेळया स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सकारात्मक करावा असे सांगून अत्यंत कठीण परिस्थिती मधून उच्च पदावर गेलेल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची उदाहरणे दिली आता सरकारने प्रत्येक हुशार विद्यार्थी आणि खरोखर अभ्यास करून परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच अधिकारी बनवावे वशिलाबाजी नको जातिवाद नको बिगर परीक्षेचे वशिलाबाजी फुकट बसलेले यांना सरकारने त्यांच्या पदावरून आणि खोटे जाती प्रमाणपत्र जोडलेल्या त्या अधिकाऱ्यांना पदावरून रेस्टिकेट करावे प्रत्येक अधिकाऱ्याने आपले कार्य करताना जनतेसाठी करावे याची जाणीव ठेवावी यावेळी काॅलेजचे प्राचार्य मिलिंद बिल्दिकर उप प्राचार्य अजय काटे प्राचार्य नितीन ननवरे व मोठया संख्येने विद्यार्थी हजर होते असे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात कार्यक्रम झालेच पाहिजे





