जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण हद्दीत धाब्यावर खुलेआम दारू विक्री दारूचा महापूर दारूबंदी ऑफिस बंद करून ट**** कारण दारूबंदी ऑफिस हे फक्त नावाला शोपीस संविधानाचे बिंदास सगळे नियम मोडीत काढले दारूबंदी ऑफिसचे नाव बदलायला पाहिजे? ताडी-विक्री यावर तर नियंत्रण नाही ताडीचे झाड कुठे दिसत नाही मग ताडी हजारो लाखो लिटर ताडी विक्री कशी होते? हे फुकट चालू देता का? अधिकारी म्हणतात पत्रकार येतात पत्रकार तर येणारच ना तुम्ही नियमानुसार कार्यवाही करा आणि हप्ते खोरी बंद करा पत्रकार येणार नाही? पत्रकार तुमच्या ऑफिसच्या भरोशावर बसले नाहीत?

जिल्ह्यात तालुक्यात ग्रामीण हद्दीत खुलेआम दारू विक्री दारूबंदी अधिकारी म्हणतात आमच्याकडे पोलीस मनुष्यबळ कमी पोलिसांची मुख संमती? अनेक ठिकाणी पान मसाला तंबाखू युक्त गुटखा दुकानावर सर्रास दारू विक्री सुरू असून सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन होत असून अवैध दारूबंदी विषारी ताडीला आळा कधी बसणार दारू पिणारे ताडी पिणारे रस्त्यावर धिंगाणा घालतात रस्त्यावरून महिला पुरुष वावरत असताना यांचा धिंगाणा सुरू असतो दारू विक्री 10 वाजेनंतर बंद असल्याचे नियम आहेत त्या नियमांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी दारू विक्री सुरू असते रात्री बे रात्री धाब्यावर पान टपरीवर परवानगी नसतानाही ग्राहकांना दारू पिण्यास परवानगी म्हणजेच मोकळे रान दारूबंदी अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? यामागे कोणाची मुक संमती आहे? असा संशय उपस्थित होत आहे यामागे देवाण-घेवाण असल्याशिवाय दारूबंदी अधिकारी व पोलीस अधिकारी कार्यवाही टाळत असतात का? असा सवाल जनता करीत आहे भारतात जास्त करून शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या कामांसाठी मोटरसायकलीवर फिरत असतात त्यांना रस्त्यावर अडवून हेल्मेट घातले का लायसन आहे का गाडी किती जुनी आहे का त्यावर दंडात्मक कार्यवाही करतात मात्र जिल्ह्यात तालुक्यात गावागावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री ताडी विक्री कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे विषारी गावठी दारुमुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त होत आहे विषारी ताडी मुळे तर अनेक जण मरत आहे आतापर्यंत मेलेल्यांची संख्या अगणिक आहे अपघाताकडे बचाव कार्याकडे मदतीसाठी नागरिकांना न्याय देण्याऐवजी दारूबंदी अधिकाऱ्यांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा कल केवळ राजस्व वसुली करण्यासाठी आहे का? कारण न्यूज टाकून यांना काही फरक पडत नाही जे चालू आहे ते चालू आहे अशा परिस्थितीत दारू शुल्क उत्पादन मंत्री आणि पोलीस अधीक्षक यांनी लक्ष दिले पाहिजे देशी दारूच्या दुकानातून हजारो बाटल्या पिशवी मधून वाहतूक होताना दिसत आहे कायदा सगळ्या करता समान मग अवैध दारू विक्रेत्यांना सुट का? खेड्यांमध्ये तर गावठी दारूला उत आलेला आहे शाळा बंद दारू सुरू आमच्याकडे काही गावात किराणा दुकानावरच गावठी दारूला लागणाऱ्या साहित्याची विक्री होताना दिसत आहे त्यांची उधारी दारू विकल्यानंतर देतात म्हणजे दारूचा धंदा एकदम सोपा दोन नंबर धंदा एकदम सोपा झालेला आहे हप्ते द्या धंदा सुरू करा? मग जे लोक मेहनत करतात रात्रंदिवस आपल्या संसारासाठी पैसा जमा करतात ते सुद्धा कधी कधी म्हणतात दोन नंबर धंदा फार चांगला आहे हो वर्षात दोन वर्षात दोन नंबर धंदे करणारे लखपती करोडपती होतात? ऐश करतात मेहनत न करता पैसा कमावणे दारूबंदी दारू उत्पादन शुल्क मंत्री व अधिकारी पोलीस प्रशासन क** कार्यवाही करतील का? आता तर एवढा पैसा जमा होतो आहे त्यामुळे रेव पार्टी मध्ये अनेक जण अटकलेले आहे मागच्या न्यूज मध्ये रेव पार्टीमध्ये अनेक अधिकारी व मंत्री गुंतलेले आहेत हे काय स्वतःच्या पगारांमधून रिओ पार्टीला जातात का? ही न्यूज टाकलेली होती मंत्री अधिकारी पत्रकारांच्या न्यूजच्या प्रश्नावर जाणून-बुजून दुर्लक्ष करतात प्रत्येक गल्ली बोळात दारूचे दुकान आढळतात भारत कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान देशात शेतीवर आधारित उद्योगधंदे उभारणीचे कार्य कुठेच दिसत नाही उलट दोन नंबर धंद्यांकडे सरकारचा कल दिसत आहे त्यामुळे बेरोजगारी इतकी वाढली आहे अक्षरशा जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना तर जास्तच करावा लागत आहे डुबलीकेट बियाणे डुबलीकेट मटेरियल डुबलीकेट औषधी आणि जीएसटी शेतकऱ्यांनी काही बोलू नये म्हणून प्रधानमंत्री कडून दोन हजार रुपये महिना तुझाच गहू तुलाच खाऊ घालू





