राज्य
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शेतकरी सहकारी संघात सोयाबीन खरेदी सुरू

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शेतकरी सहकारी संघात सोयाबीन खरेदी सुरू शेतकरी सहकारी संघ ली पाचोरा जिल्हा जळगाव किमान आधारभूत सरकारी नाफेड खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले या केंद्राचे उद्घाटन माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले काटा व पूजन मार्केट कमिटी पाचोरा सभापती बापूसो गणेश पाटील याप्रसंगी प्रथम शेतकरी श्री मंगलदास कुमावत भातखेडे यांचा सत्कार शेतकी संघाचे व्हॉइस प्रेसिडेंट नंदू भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या संघाचे प्रेसिडेंट सुनील पाटील संचालक प्रकाश निकम अनिल पाटील शिवदास पाटील प्रवीण गुजर राजेंद्र आबा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बोरुडे साहेब नाफेडचे सी एन चव्हाण साहेब शेतकी संघाचे मॅनेजर प्रभाकर भावसार कर्मचारी कैलास सूर्यवंशी संतोष पाटील ईश्वर पाटील गोपी पाटील राज जगताप उपस्थित होते


