महाराष्ट्र राज्यात सध्या हनी ट्रॅपची चर्चा सुरू आहे नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षाने केलेले आरोप प्रफुल्ल लोढाने 200 कोटी कमावले हनी ट्रॅप चे महाराष्ट्रात मोठे जाळे अनेक मोठे मासे या प्रकरणात अडकलेले असून त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो मा; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा तो कसा कोणत्या मार्गाने जाऊन परत बदनामी होते तोंड काळे होते शेवटी वेळ प्रत्येकावर येत असते

लोढाने 200 कोटी कमावले हनी ट्रॅप चे महाराष्ट्रात मोठे जाळे अनेक मोठे मासे या प्रकरणात अडकलेले असून त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असो विजय वडेट्टीवार आउट सोर्स इन सोर्स जनतेचा मीडियाच्या बाबतीत कसा आहे याबाबत उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी सुद्धा मीडियावर ताशेरे ओढले आहे मीडियामुळे भ्रष्टाचार बलात्कार बेरोजगारी वाढली असून भ्रष्टाचाराला मीडिया ने खरी बाजू मांडली तरच आळा बसू शकतो तो फक्त मीडियामुळेच मीडियाने कोणताही पक्षाचा पैसा घेऊ नये तरच देश भ्रष्टाचार मुक्त आणि देशाचा विकास होणार पक्ष बदल त्यामुळे एकमेकांचे गुन्हे उघडकीस येत नाही त्यामुळे कोणाचा मेळ कोणाला लागत नाही प्रत्येकाने एकनिष्ठ देशासाठी असले पाहिजे कारण देशाला स्वाभिमानी लोकांची गरज आहे भ्रष्टाचारी लोकांची नाही किती पैसा कमवा शेवटी मरताना बरोबर घेऊन जाता येत नाही या संदर्भात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आणि ट्रॅप प्रकरण चर्चेत आले आहे नाना पटोले यांनी यासंदर्भात आरोप केला होता प्रफुल्ल लोढा प्रकरणाची ही चर्चा होत आहे आता हे प्रकरण मोठ असून अनेक मोठे मासे या प्रकरणात गुंतलेले आहे अनेक आजी-माजी मंत्री या प्रकरणांमध्ये गुंतलेले आहेत ज्याचे नाव पुढे आले तो प्रफुल्ल लोढा याने अनेकांकडून पैसे घेतले कमीत कमी याने 200 कोटीची वसुली केली आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला





