पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांना शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था (पु) महाराष्ट्र राज्य गौरव महाराष्ट्राचा गुणगौरव आयकॉन अवॉर्ड 2025 पुरस्कार जाहीर करण्यात आला दि 27,7,2025 रोजी वार रविवार रोजी देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

पृथ्वीराज पाटील उर्फ आनंद जीवने यांना शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था (पु) महाराष्ट्र राज्य गौरव महाराष्ट्राचा गुणगौरव आयकॉन अवॉर्ड 2025 पुरस्कार जाहीर करण्यात आला दि 27,7,2025 रोजी वार रविवार रोजी देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आपले आई-वडील काहीतरी मोठे पुण्य केले असतील त्यासाठी तुम्हाला आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने माणूस पैशाने नाही कर्तुत्वाने मोठे झाले पाहिजे यासाठी आपणाला परत एकदा शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था (पु) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानित करण्यात येणर आहे पृथ्वीराज पाटील उर्फ आनंदी जीवने हे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे एक मोठे समाजसेवक कार्यकर्ते आहेत शेतकऱ्यांच्या समस्या गोरगरिबांचे अपंग दिव्यांग विधवा असे अनेक गोरगरिबांचे कामे सुद्धा ते पार पाडण्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावतात व तसेच गावातील विकास कामाबद्दल नगरपंचायती असतील तहसील कार्यालय असेल देवणी पोलीस ठाणे असेल कोणावर अन्याय होत असेल तर त्यांच्या हाकेला धाव देऊन गोरगरिबांच्या सेवेत उपस्थित असतात याच कार्याचा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगाना व देवणी तालुक्यातील गोरगरिबांच्या आशीर्वादाने तुम्हाला आज खूप मोठा सन्मान भेटत आहे परत एकदा तुम्हाला सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे तरी देवणीकरांच्या वतीने आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे








