ताज्या बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्त्यांची विकासाची गंगा? डुबलीकेट डांबर रस्ता हाताने उखडला जातो बोगस कामगिरीचा पर्दाफाश रस्त्यावर डांबर आहे का चिखलाचा थर? सार्वजनिक बांधकाम विभागाचा फक्त कागदावरच रस्ता? काय तर_ म्हणे जन सुरक्षा कायदा लागू त्यापेक्षा भ्रष्टाचार आणि दोन नंबर धंदे बंद करा आणि त्यानंतरच जन_ सुरक्षा कायदा अमलात आणा


महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण योजना प्रधानमंत्री सडक योजना किंवा मुख्यमंत्री सडक योजना असो सध्या डुबलीकेट डांबर वापरून डांबरी रस्त्याचे बोगस कामे सुरू आहेत डांबरी रस्त्याची मुदत संपल्यानंतर रस्ता खराब झाला तर काही वाटत नाही परंतु आता डांबरी रस्त्यांची एक ते दोन महिन्यातच वाट लागली रस्ता हाताने कोरला जातो सत्ताधाऱ्यांनी कितीही दावे केले तरी ते खोटे ठरत आहे बिलोली तालुक्यातील दुगाव ते डोंगरगाव रस्त्याचे डांबरीकरण झाले इतके निकृष्ट काम झाले एका सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता हाताने उकरून काढला डांबर उघडले जाणे म्हणजे भ्रष्टाचाराचा किती जीव घेणार केवळ जनतेच्या पैशावर उधळपट्टी सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने निव्वळ कागदावरच रस्ता केला असे दिसून येते असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्ते झाले जमिनीवर एक इंच सुद्धा खडीचा थर न टाकता बिल काढून घेतले आणि करोडो चा हिशोब बांधकाम विभागाने मांडला प्रत्येक सार्वजनिक बांधकामांमध्ये याच बोंबा बोंब दिसून येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात असे थातूरमातूर कामे करून बिले काढण्याचा अजब कारभार बांधकाम विभागाने केला तरीही बांधकाम विभागाकडे कोणाचे लक्ष नाही बांधकाम विभाग मंत्री याकडे लक्ष देतील का? बांधकाम विभागाची चौकशी गुण नियंत्रण यंत्रणाद्वारे नवीन झालीच पाहिजे आमदार खासदार मंत्री यांच्या जवळचे मित्र जवळचे कार्यकर्ते आणि/// जनतेची फसवणूक हे समीकरण अधिक मजबूत होतात त्यामुळे चौकशी लागत नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची तडकाफडकी बदली होत नाही हा विकास आहे का विनाश आहे रस्त्याने चालताना जनतेचा जीव मुठीत असतो कधी खड्डा पडतो तर कधी रस्ताच नसतो आता सत्याधारांना डांबरी रस्ते उकरून विकास दाखवायचा का जनतेचेच पैसे वापरून जनतेचा जीव धोक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे विकास कामासाठी करोडो ने पैसा येतो काम मंजूर झाले थातूरमातूर काम केले लगेच बिल निघून सगळेच भ्रष्टाचाराने बरबटलेले हात मजा मारत असतात यांच्याजवळ इतका पैसा थोड्याच दिवसात येतो कुठून थोड्याच दिवसात 40 ते 50 लाखाची गाडी असते गळ्यात ब्रासलेट हातात ब्रासलेट सोन्याचे जनतेच्या पैशावर सगळा खेळ चालू आहे आणि मुख्यमंत्री म्हणतात जन सुरक्षा कायदा काँग्रेसने 167 कायदे बदलून जनतेचे नुकसान केले फायदा तर कोणीच करत नाही कोणत्या सरकार करत नाही आता जनसुरक्षा कायदा काय करणार? अण्णा हजारे यांचे लोकपाल बिल कुठे गायब झाले त्याच्यासाठी तर जनतेने निवडून दिला होता म्हणून लोकपाल कायदा अमलात का आणला गेला नाही सगळ्यात पहिले भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे आणि दोन नंबर उद्योग धंदे कशासाठी चालू पाहिजे जनसुरक्षा कायदा आणण्यापूर्वी दोन नंबर धंदे बंद करा दोन नंबर धंद्याने वाले आणि अधिकारी यांची सीबीआय चौकशी करा आणि मग जन_ सुरक्षा कायदा अमलात आणा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button