जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भारतीय जनता पार्टी पिंपळगाव हरेश्वर मंडळ आयोजित आणी _बाणीच्या विरोधात काळा दिवस पाचोरा तालुक्यात माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण सगळ्याच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद

आज भारतीय जनता पार्टीची पाचोरा तालुक्यातील प्रत्येक खेड्यात संपर्क व कार्यक्रम प्रत्येक कार्यात महत्वपूर्ण जनतेचा सहभाग पिंपळगाव हरेश्वर मंडळ आयोजित आणीबाणीच्या विरोधात काळा दिवस याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर मंडळातील 25 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थितीत मां मधुकर काटे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जळगाव तसेच आणीबाणीच्या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून नरेंद्र पाटील शिंदाड यांनी माहिती दिली याप्रसंगी विजय कडू पाटील यांची तात्या पाटील अशोक कृष्णाराव पाटील विनोद महाजन जयतमल सर नगरदेवळा मंडळ अध्यक्ष गोविंदजी शेलार व तसेच पिंपळगाव मंडळाचे अध्यक्ष शोभाताई तेली यांची प्रमुख उपस्थिती होती संजय जेरवाल सर यांनी सूत्रसंचालन केले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला





