जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा परिषद सरकारी शाळेचा पहिला दिवस मा; आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगांव मतदार संघातील विविध गावांना जिल्हा परिषद सरकारी व निमसरकारी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले

शिक्षणाशिवाय तरुण्यपाय नाही प्रत्येक दिवस महत्त्वपूर्ण दिवस असतो आणि त्या दिवसाचे महत्त्व काय असते हे प्रत्येकाने समजून घ्यावे विद्या विनयन शोभते शिक्षणाशिवाय पर्याय नाही मराठी जिल्हा परिषद सरकारी निम सरकारी शाळेंना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक स्थानिक तालुक्यातील आमदार साहेबांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे आमदार किशोर पाटील यांनी विविध शाळांना भेट देऊन मुलांना शिक्षकांना आणि पालक वर्गांना प्रोत्साहित केलं त्याबद्दल एक शिक्षणाची महत्त्वपूर्ण भावना उत्तेजन मुलांमध्ये तयार होते
आज शाळेचा पहिला दिवस मा; आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा – भडगांव मतदारसंघातील विविध गावांना जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले तसेच नवीन प्रवेश ईयत्ता पहिलीच्या विद्यार्थी यांचे स्वागत केले मां किशोर पाटील यांच्या हस्ते पुस्तक तसेच गणवेश वाटप करण्यात आले त्याप्रसंगि शिवसेना जिल्हा रावसाहेब पाटील शेतकी संघ संचालक वसंत पाटील माजी नगरसेवक संतोष भाऊ माजी नगरसेवक जगू दादा शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी शिवसेना शहरप्रमुख बबलू देवरे तसेच विविध जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक गावातील विद्यार्थी पालक उपस्थित होते



