जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शहरात एम.एम. कॉलेजसमोर दिनांक 13 जून रोजी पाचोरा पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना खबर मिळाली त्या दरम्यान विमल गू _ _मोठी कारवाई केली विमल गुटका मालक प्रत्येक वेळेस फरार होतो हा का दाऊद आहे का? गुटका किंग कोण? गुटका प्रतिबंधित ‘विमल’ गुटख्याचा मोठा साठा अन्न प्रशासन झोपेचे सोंग करीत आहे गुटखा बंदी असताना एवढा करोडोचा गुटखा येतो कुठून

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शहरात भडगाव रोडवरील एम.एम. कॉलेजसमोर दिनांक 13 जून रोजी पाचोरा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान विमल गू _ _मोठी कारवाई विमल गुटका मालक प्रत्येक वेळेस फरार गुटका किंग कोण? गुटका किंग असली मालकाला अटक कधी? प्रतिबंधित ‘विमल’ गुटख्याचा मोठा साठा पकडला आहे या कारवाईत मुद्देमाल तब्बल ₹28 लाख 96 हजार 400 रुपयांचा पिकअप गाडीमध्ये होता संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेला पान मसाला तंबाखूजन्य पदार्थ व वाहने सायंकाळी 6:30 वाजता जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई गु.र.नं. 280/2025 नुसार नोंदवण्यात आली असून यातील वाहन चालक आरोपी अशोक भिल वय 25, रा. हेकंडवाडी जि. धुळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत आज दिनांक 14 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या साठ्याची वाहतूक विक्रीसाठी होत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे महाराष्ट्र शासनाने या प्रकारचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ पूर्णतः प्रतिबंधित केले आहेत सदरची फिर्याद पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक संतोष राजपूत यांनी दिली असून पुढील तपास पोउपनि योगेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर कारवाई ही वाहन चालकावर करण्यात आली असून यातील हा प्रतिबंधित गुटक्याचा माल पाचोरा तालुक्यात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी मागविणारा तो व्यापारी कोण याचा पोलिसांनी शोध घेऊन वाहन चालकाची कसून चौकशी करून मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद करावे अशी चर्चा पाचोरा शहरात सुरु आहे चोर सोडून प्रत्येक वेळेस संन्याशाला फाशी का? सगळा खेळ पैशावर चालतो का?

