स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका 2025 आदर्श आचारसंहिता कालावधी प्रस्ताव तपासणी करता छाननी समिती गठीत करणे बाबत सर्व अप्पर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अप्पर सचिव मा; क्रांती भीमराव पाटील महाराष्ट्र शासन यांचे आदेश निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक सनिआ 2022 जिपपस 2025 प्र क्र 42/का _7 दिनांक 4 नोव्हेंबर 2025

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक वरील प्रमाणे मंत्रालय मुंबई हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 7 नोव्हेंबर 2025 राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य शासन परिपत्रक 4/ 11/ 2025 रोजी चा पत्राद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका 2025 त्या अनुषंगाने राज्यात लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहिता कालावधीत एखाद्या प्रस्तावावर मान्यता देणे व कार्यवाही करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभाग आग्रही असल्यास असे प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगात शिफारस करण्याकरता माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली चालली समिती गठीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत या सर्व निर्देशानुसार पुढील प्रमाणे समिती गठित करण्यात आलेले आहे माननीय मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/प्रस्तावाशी संबंधित विभाग हे सदस्य असतील अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासक विभाग हे सुद्धा सदस्य असतील अपर मुख्य सचिव वित्त विभाग हे सदस्य असतील प्रशासकीय विभागांनी सादर करावयाचे प्रस्ताव छाननी समितीच्या शिफारस प्राप्त करून घेऊन सदर शिफारिशनुसार राज्य निवडणूक आयोगास प्रस्ताव सादर करावे छाननी समितीची कार्य पद्धती खालील प्रमाणे राहील प्रशासकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाची छाननी आदर्श आचारसंहिता संदर्भात राज्य निवडणूक आयोगाद्वारे नियमित केलेल्या विविध मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन करण्यात येईल त्यानंतर छाननी समितीने शिफारस केलेल्या प्रस्ताव समितीच्या शिफारसीसह आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांना पाठवण्यात येईल चारोळी समितीने शिफारस केलेल्या प्रस्ताव समितीच्या अभिप्राय सह आयुक्त राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल आदर्श आचारसंहितेच्या कालावधीतील प्रस्ताव सादर करताना विभागांनी पुढील प्रमाणे दक्षता घ्यावी राज्यातील सर्व विभागांनी अथवा त्यांचे अधिनस्त कोणत्याही आस्थापनाने कोणत्याही परिस्थितीत कोणताही प्रस्ताव किंवा संदर्भ थेट राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करू नये शासनाच्या सर्व संबंधित विभागाशी प्राप्त प्रस्तावा बाबत वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशनानुसार प्रस्तावाची प्रथमता प्रशासकीय विभाग स्तरावर तपासणी करून संबंधित विभागाने आपली स्वयंस्पष्ट धारणा पक्की करावी व त्यानंतर आपल्या स्वयं स्पष्ट अभिप्रया सह प्रस्ताव छाननी समितीमार्फत सादर करण्यात यावा प्रस्तावांमध्ये तातडी बाबत तसेच प्रशासकीय कामी आचारसंहिता कालावधीत टाळता न येण्याजोगे असल्याबाबत निश्चितपणे नमूद करण्यात यावे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील प्राप्त प्रस्ताव उक्त कार्यपद्धतीनुसार राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जातील याची दक्षता घ्यावी राज्य निवडणूक आयोग संदर्भ मी खाली काढण्यास काही कालावधी आवश्यक असल्याने अंतिम क्षणी प्रस्ताव पाठविणे टाळावे छाननी समिती समोर प्रस्ताव सादर करून समितीची शिफारस प्राप्त करून घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही प्रशासनाशी संबंधित व त्या विभागाची राहील उपरोक्त सूचना लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय विभागांनी उचित कार्यवाही करावी व सदरच्या सर्व सुचक आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावात सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या असून त्यांचा संकेतांक 202511071316196307 महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार







