ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल कार्यालय 21 कोटीचा भ्रष्टाचार हर्षल कुमार शिरसागर आणि यशोदा शेट्टी कंत्राटी कर्मचारी बनावट निधीचे पत्र बनावट सह्या वापरून 21 कोटीपेक्षा अधिक रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली केंद्र सरकार म्हणते ना खाऊंगा न खाने दूंगा उलट खाजगी_ करणांमध्ये घोटाळे जास्त होत आहे भारत देश हुकूमशाहीकडे


जिल्ह्यात व तालुक्यात अनेक ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल शासनाने मंजूर केले अनेक ठिकाणी क्रीडा संकुलाचे काम रखडले अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाले क्रीडा संकुलाचा खर्च साधारणता तालुक्याच्या ठिकाणी दहा कोटी पर्यंत सरकारने दिला होता आणि जिल्ह्यात 25 कोटी पर्यंत निधी शासनाने दिला होता क्रीडा संकुल कशासाठी असते आणि त्याचा वापर सर्वसामान्य विद्यार्थी खेळाडू यांना प्रॅक्टिस करण्यासाठी असते क्रीडा संकुल म्हणजेच खेळाडू आपली प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा जात असतात अनेक संसाधन सरकार उपलब्ध करून देत असते आता कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम पद्धतीमुळे मोठमोठे घोटाळे समोर येत आहे संभाजीनगर जिल्ह्यातील हर्षल कुमार शिरसागर आणि यशोदा शेट्टी या कंत्राटी कर्मचारी निधीचे बनावट पत्र वापरून 21 कोटीहुन अधिक रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली पैशाचा गैरवापर करून बीएमडब्ल्यू कार आलिशान फ्लॅट आणि विदेशात प्रवास या घोटाळ्याचा परदाफाश वरिष्ठ सरकारी लिपिक याच्या सतर्कतेमुळे लक्षात आला सध्या हर्षल कुमार फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे 6/7 महिने झाले अजूनही हर्षल कुमार पोलिसांना सापडत नाही वरिष्ठ अधिकारी यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही एक 21 वर्षाचा पोरगा 13 हजार रुपयांवर लिपिक म्हणून कामाला लागतो त्याच्या खात्यात कोट्यावधी पैसा येतो त्याच्या गर्लफ्रेंडला 36 लाखाची बीएमडब्ल्यू कार भेट देतो सामान्य माणूस सामान्य शेतकरी राब राब कष्ट करून आपले पोटापुरते साधन संसार करीत असतो किंवा चाळीस पन्नास हजार एक लाख पगार असलेल्या व्यक्ती सुद्धा पब मध्ये जात नाही या पट्ट्याने पब लॉन्स विकत घेतले असून त्याचा प्रताप एवढा मोठा केंद्र सरकारचे एक वाक्य आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा प्रधानमंत्री यांचे वाक्य? असं काही होऊ शकत नाही पण झाल आहे 13000 नोकरीवर असणाऱ्या टॅलेंट पोराने सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून खाजगीकरणाच्या कंत्राटीमध्ये नोकरीला लागून एवढा मोठा घोटाळा केला अतिशय शातिर पद्धतीने गफला करून सरकारी नोकरीवाल्यापेक्षा थोड्या दिवसात आपले टॅलेंट वापरून सरकारला कसे फसवले आणि खाजगीकरण चोऱ्या होत नाही असे सरकारचे वाक्य खोटे ठरले याचे उदाहरण अनेक ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या मैत्रीय पैसे घेऊन दाम दुप्पट करून देतो अनेक बँका यांनी जनतेला चुना लावला गोरगरिबांचे मध्यमवर्गीयांचे पैसे गेले काही तर संघटना बनवून आम्ही गोरगरिबांना वस्तू वाटतो असे खोटे सांगून मोठमोठ्या व्यापारी कडून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळतात आणि अजून मोठ्या तोंडाने सांगतात आम्ही असा कार्यक्रम करणार आहे आणि ते पैसे घेऊन स्वतःचे भले करून घेता अनेक जणांची फसवणूक करतात जनतेने अशा संघटनेपासून हुशार झाले पाहिजे संभाजीनगर क्रीडा संकुलामध्ये अधिकृत हर्षल कुमार आणि यशोदा हे दोघे पत्र व्यवहार करणे कॅशबुक नोंदी पासबुक व्यवहार बँकेची पत्रव्यवहार करणे त्याची स्टेटमेंट व रेकॉर्ड ठेवणे 31 मार्च 2004 अखेर बँकेच्या खात्यात शासन अनुदानातून आलेली रक्कम 22 कोटी 49 लाख दहा हजार 473 रुपये शिल्लक होते या निधीतून ट्राय फील हॉकीचे सामान हॉकी सिद्धतिक ॲथोलॉजीक हॉकी सुविधा विकसित करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते मात्र हे प्रकरण खंडपीठात गेल्यामुळे एक ते दीड वर्ष हा कालावधी लांबला त्यानंतर मार्च 2024 12 सप्टेंबरला विधानसभेची आचारसंहिता लागल्यामुळे 12 डिसेंबरला उप संचालकांनी बँकेत शिल्लक किती जाणून घेण्यासाठी बँक मॅनेजर यांच्याकडून स्टेटमेंट मागवले हर्षल कुमार शिरसागर याच्या नावावर स्टेटमेंट पाठवण्यात आले असे बँक मॅनेजरने सांगितले दरम्यान वरिष्ठ लिपिक स्वप्निल तागडे यांनी बँक मॅनेजरला पुन्हा फोन करून स्टेटमेंट द्या परंतु बँक मॅनेजरने परत तेच उत्तर दिल्याने अनेक शंका निर्माण झाल्या वरिष्ठ लिपिक स्वतः बँकेमध्ये जाऊन स्टेटमेंट पाहिले असता त्यांना अधिकृत मेल वरती स्टेटमेंट पाठवले त्यावेळेस त्या मेलच्या आधारे शिल्लक रक्कम फक्त 1 कोटी 36 लाख 97 हजार शिल्लक होती त्या स्टेटमेंट मध्ये मोठा घोटाळा झाला असून बनावट सह्या करून 2023 ते 2024 दरम्यान पैसा काढला त्यानुसार क्रीडा संकुलाचे काम दिरंगाईने होईल त्यामुळे हर्षल कुमार याने ती रक्कम हळूहळू वेळ मिळाला तसा पैसा काढून सरकारी पैशाची विल्हेवाट लावली क्रीडा संकुलाचे 1 जुलै पर्यंत त्याने सुमारे 12 खात्यातून पैसा काढला बनावट सह्या करून


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button