ताज्या बातम्या

नोटरी दर फी पत्रक पेक्षा ॲड.हेमंत कुलकर्णी यांस जादा पैसे नागरिकांनी देऊ नये फी..फलक बोर्ड लावण्याची मागणी तसेच प्रत्येक ऑफिसमध्ये यांना पगार किती नाव हुद्दा सर्व प्रकारचे बोर्ड लावण्यात यावे कोणत्याही ऑफिस मध्ये अवैध जादा पैसे मागणी केल्यास -मा: जिल्हाधिकारी व तहसीलदार कडे तक्रार दाखल करावी विजय पाटील भडगांव


नोटरी दर फी पत्रक पेक्षा ॲड.हेमंत कुलकर्णी यांस जादा पैसे संविधान विरोधी कार्यक्रम नागरिकांनी देऊ नये फी..फलक बोर्ड लावण्याची मागणी तसेच प्रत्येक ऑफिसमध्ये यांना पगार किती नाव हुद्दा सर्व प्रकारचे बोर्ड लावण्यात यावे कोणत्याही ऑफिस मध्ये अवैध जादा पैसे मागणी केल्यास – तहसीलदार कडे तक्रार दाखल करावी विजय पाटील भडगांव जिल्हा जळगाव तालुका भडगांव येथील अँड.हेमत कुलकर्णी या नोटरी धारकाकडून मोठ्या प्रमाणावर अवैध लुट होत असल्याने तक्रार विजय दोधा पाटील यांनी भडगाव न्यायालयात व जिल्हाधिकारी कडे दाखल केली होती.. पुन्हा त्यानें आपला नोटरी मार्फत लुटीच्या व्यवसायात प्रचंड प्रमाणात वाढ करुन लूटमार सर्यास करीत असल्याचे निदर्शनास आले जनतेला कसे लुटले जाईल हेच प्रकार सध्या जोरात सुरू आहे आमदारांनी याकडे लक्ष द्यावे त्या अनुषंगाने भडगांव तहसीलदार मां शितल सोलाट.. यांना लेखी निवेदन दिले आहे सदर नोटरी धारकाकडून अवैध लुट होऊ नये म्हणून विधी &कायदा विभागाचे शासन निर्णय परीपत्रक कलमं 10 नियम तरतुदीनुसार फी-घेण्याचा फलक बोर्ड दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात यावे व तशी अंमलबजावणी माननीय जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याची मागणी विजय दोधा पाटील भडगाव सामाजिक कार्यकर्ते यानी केली आहे सदर नोटरीचे प्रतीज्ञापत्राचे ३५ रूपये व ईतर रेट फी परीपत्रक अनुसरून नागरिकांनी द्यावी अशी मागणी विजय पाटील यांनी तहसीलदार यांचे कडे ही फलक बोर्ड दर्शनी भागात लावण्याची कायदेशीर मागणी केली आहे [ माहिती सम्पर्क 8668633162]


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button