ताज्या बातम्या

सांगली येथील उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना पत्नीकडून छळ व हत्येचा कट पत्नी शालक जादूटोणा करणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी केली अटक विनोद उबाळे पत्नी सारिका कटके सासू सुवर्णा साहेबराव देशमुख यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी- कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


सांगली येथील उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांचा छळ व हत्येचा कट पत्नी शालक जादूटोणा करणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे प्रकरणात विनोद उबाळे पत्नी सारिका देवेंद्र कटके सासू सुवर्णा साहेबराव देशमुख मेहुना आशिष देशमुख घरातील कामगार छायाबाई बालाजी गायकवाड आणि शाळेतील कामगार संगीता यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील माहितीनुसार देवेंद्र कटके यांचा 2000 स* सारिका कटके हिच्या सोबत आंतरजातीय विवाह झाला होता काही दिवस सर्व चांगला संसार चालत होता त्यानंतर काही दिवसांनी सारिका ने उपजिल्हाधिकारी देवेंद्र तुकाराम कटके यांना अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली देवेंद्र कटके हे अनुसूचित जाती-जमातीत असल्यामुळे त्यांच्यावर प्रत्येक वेळेस जाती विषयी बोलून त्यांचा अपमान करत होते मध्यरात्री मोबाईलवर चॅटिंग करणे हा प्रकार देवेंद्र कटके यांच्या लक्षात आला त्यावरून त्यांनी त्यांच्या पत्नीची ही सगळी परिस्थिती आई व भावाला सांगितली तरीही दुपारी किंवा वेळ मिळेल तेव्हा ही चॅटिंग करत होती 2019 स* देवेंद्र कटके मुंबई नोकरी करत होते आणि त्यांची पत्नी व मुलगा छत्रपती संभाजी नगर मध्येच राहत होते 2021 मध्ये सारिका ने जालना जिल्ह्यातील बोरखडी येथे ग्रीनलँड स्कूल सुरू केले तिथे विनोद उबाळे यांचे मित्राचे हॉटेल होते तसेच विनोद उबाळे हा अघोरी विद्या जाणणारा असून सारिकाच्या मदतीने त्याने कटके यांच्या जीवावर बेतनारा जादूटोना केला अघोरी विद्येच्या माध्यमातून देवेंद्र कटके यांची हत्या कट केल्याचा आरोप आहे या प्रकरणात सातारा पोलिसांनी विनोद उबाळे सारिका कटके आणि अतिश देशमुख यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल आहे पुढील तपास पोलीस आयुक्त रणजीत पाटील करीत आहे ज्या ठिकाणी सगळं चांगलं असतं तिथं वाईट प्रवृत्ती ला सुरुवात होते आणि संसाराचा विध्वंस होतो










Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button