जिल्हा जळगाव तालुका भडगांव पोलीस स्टेशन भ्रष्ट पो.उपनिरीक्षक पालकर यानी तपास न केल्यामुळे 60/ 65 चौकशी प्रकरणे चौकशी न करता डांबून ठेवली भडगांव पो.स्टेशन- मागील दाखल गुन्हाकडे ढुंकूनही पाहत नाहीत जनतेला न्याय मिळेल का? नियमबाह्य कामकाज केल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील

जिल्हा जळगाव तालुका भडगांव भ्रष्ट पो.उपनिरीक्षक पालकर यानी तपास न केल्यामुळे 60/ 65 चौकशी प्रकरणे चौकशी न करता डांबून ठेवली भडगांव पो.स्टेशन- मागीलदाखल गुन्हाकडे ढुंकूनही पाहत नाहीत नियमबाह्य कामकाज केल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील
भडगांव पोलिस स्टेशन अंन्तर्गत भोंगळ व गलंथान कामकाजास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पालकर हे जबाबदार आहेत अनेक प्रकरणाचा योग्य तपास व चौकशी न करता आरोपीशी तोड्यापाण्या करून सदर गुन्हाच्या तपास कामाच्या फाईली कपाटात डाबुन ठेवली होती असे 60/65 प्रकरणात सटलमेट करून शेण खाऊन 1 ते दीड वर्षापासून तपासाचे चार्ज सीट पुर्ण केली नाहीत..व गंभीर गुन्ह्याचे आरोपी जेल मधुन पूर्ण शिक्षा न होता सुटले न्यायालयात दोषारोपपत्र चार्जशीट सादर करण्यात आलेच नाही दोषारोप चार्जशीट पत्र नसल्याचे आढळून आले आहे..या प्रकरणी भ्रष्ट पोलीस उपनिरीक्षक पालकर याची पारोळा पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.. वास्तविक पालकर यांस भडगाव पोलिस स्टेशन मधील प्रलंबीत सर्वं प्रकरणाची पुर्तता केल्या शिवाय चार्ज सोडणे नियंमबाह्य गैरवाजवी आहे अशा भ्रष्ट कामचुकार अधिकारी विरूद्ध सदर गलथान कामकाज प्रकरणी विजय दोधा पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षककडे तक्रार दाखल केली आहे व गैरवर्तन पदांचा दूरूपयोग कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.. त्या संदर्भात पुढील तारखेला भडगाव पोलिस स्टेशन आवारात धरणे आंदोलन ठेवण्यात येणार आहे


