भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी पाचोरा पत्रकारांचा जनआंदोलनाचा निर्धार! दोन नंबर धंदे कोणासाठी व कशासाठी दोन नंबर धंद्यांचे लाखो रुपये कोण घेत आहे? पगार पाणी नाही का? जनतेला लुटायचं आणि पैसे कमवायचे? हीच लोकशाही का?1985 प्रावधान धारा 27 एनडीपीएस कलम 34 नुसार दोन नंबर अवैध धंद्यांवर गुन्हे दाखल करा

भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी पाचोरा तालुका पत्रकारांचा जनआंदोलनाचा निर्धार पाचोरा पोलीस स्टेशन व पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात जनजागृती व आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग दुग्ध व्यवसायातील भेसळ फॉरेस्ट ( वन ) विभाग, खुलेआम विक्री होणारा गुटका दारूबंदी विभाग जिलेटिन-नळकांड्यांशी जिलेटीन वाला ताडीवाला बाहेरून आलेली भरती ाचोर्या करोडपती झाले आम्ही काहीच करत नाही एसी रूम मध्ये फर्स्ट क्लास बसलेले असतात संबंधित व्यवसाय त्यांची मुख्य कार्यालये आणि किरकोळ स्वरूपात खुलेआम सार्वजनिक ठिकाणी देखील चालणारे अवैध व्यवसाय — यामध्ये वाढत असलेले गैरप्रकार ही गंभीर बाब निर्मण झाली आहे या पार्श्वभूमीवर या सर्व अवैध व्यवसायांविषयीची तंतोतंत माहिती दस्तऐवज फोटो आणि इतर पुरावे घेऊन पत्रकार संदीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या शिष्टमंडळासह संबंधित वरिष्ठ अधिकारी केंद्र व राज्य सरकार दरबारी निवेदन देण्यात येणार आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार जनआंदोलन उभारण्याबाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल सामान्य नागरिक पत्रकार बांधव आणि समाजहितासाठी कार्य करणारे सर्वजण यामध्ये स्वखुशीने सहभागी होऊ शकतात आपल्याकडे जर अशा कोणत्याही अवैध धंद्यांबाबत माहिती दस्तऐवज किंवा पुरावे असतील तर ती पत्रकार संदीप महाजन यांच्याकडे त्वरीत जमा करावीत
संपर्क: 7385108510 मो;;; 7798820823. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व पारदर्शक समाज निर्माण करायचा असेल, तर ही लढाई आपली आहे… चला एकत्र येऊ या!



