जि: जळगाव ता; भडगांव पोलिस स्टेशन: गलथान व भ्रष्ट कामकाजाची चौकशी करण्याची मागणी भ्रष्ट: पोलीस उपनिरीक्षक यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी दाखल कलम 65 नुसार गुन्हाचा तपास न करता इतके दिवस काय केले ? पालकर यांनी तर माडोळी तर केली नाही ना–?

जिल्हा जळगाव तालुका भडगांव पोलिस स्टेशन: गलथान व भ्रष्ट कामकाजाची चौकशी करण्याची मागणी भ्रष्ट: पोलीस उपनिरीक्षकास चौकशी करून निलंबित करण्याची मागणी गुन्हा दाखल 65 गुन्हाचा तपास न करता इतके दिवस काय केले पालकर यांनी तर माडोळी तर केली नाही ना–भडगांव पोलिस स्टेशन अंतर्गत प्रलंबीत विविध गुन्हा च्या तपास व चौकशी करण्यासाठी तत्का..पोलिस उपनिरीक्षक चद्रशेखर पालकर यांचे कडे चौकशी व आरोपीचे चार्जशीट न्यायालयात सादर करण्याचे कामकाज पोलिस निरीक्षक यांनी दिले होतें परंतु सदर विवीध गुन्हाचा योग्य तपास व चौकशी सहआरोपी वाढ न करता तपास न करतां चार्जशीट न्यायालयात सादर केले नाही मनमानी कारभार करून विविध प्रकरणात..आरोपी कडून साटेलोटे व माडोळी करुन साधारणतः 60/65 प्रकरणे 1 ते 2 वर्षा पासून डांबून ठेवलेली आढळून आले आहेत.. त्याची पारोळा पोलिस स्टेशन ला बदली करण्यात आली आहे परंतु प्रलंबीत कामे पूर्ण केल्यानंतरच त्यांना बदली झालेल्या ठिकाणी या साहेबांनी पाठवले पाहिजे होते प्रत्येक्षात सदर गुन्हा तील आरोपी जेल व पोलिस कोठडीमध्ये गेल्यावर न्यायालयात चौकशी करून दोषारोपपत्र 60 ते 90 दिवसात कायदेशीर सादर करण्यात आले पाहिजे..1 ते 2 वर्षांपासून गुन्हाचे कामकाज प्रलंबीत आहेत भडगांव तत्कालीन भ्रष्ट पोलिस उपनिरीक्षक पालकर यांचे गलथान कारभाराची जिल्हा पोलिस अधीक्षककडे चौकशी व निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भडगाव तालुक्यातील श्री विजय दोधा पाटील भडगाव यांनी जिल्हा पोलिस अधीक्षककडे केली आहे



